👉🏻 सरळसेवेतील विविध पदांच्या भरतीकरीता ( तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, वानलेखापाल, पोलीस भरती, ZP पदे etc ) उपयुक्त अशी तसेच नवीन परीक्षा पद्धतीनुसार Design केलेली ही बॅच आहे. 👉🏻 "अंकगणित - बुद्धिमत्ता - भूमिती " या घटकाच्या Result Oriented तयारीसाठी, DeccanIAS चे फॅकल्टी, महेश धाडगे सर यांची ही बॅच आहे. 👉🏻 दि.20 मार्च पासून ही बॅच सुरु होत आहे. या बॅचमध्ये सोमवार ते शुक्रवार एक लेक्चर येईल. 👉🏻 या बॅचमध्ये साधारणतः 45 ते 50 तासांचे टिचिंग आहे. 👉🏻Course Validity: Six Months from the date of purchase of the course. 👉🏻 ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोट्स PDF स्वरूपात मिळतील. कोणतीही नोट्स प्रिंट स्वरूपात दिली जाणार नाही. 👉🏻 Notes: सर्व नोट्स Content Section मध्ये दिल्या जातील. (प्रवेश घेतल्यानंतर म्हणजेच Payment झाल्यानंतर Content section मध्ये PDF स्वरूपात नोट्स दिसतील. ज्या तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता. प्रवेश घेण्याआधी PDF Lock स्वरूपात दिसतील.) 👉🏻 व्हिडिओ आपण सलग पाहिला तर दोनदा पाहता येईल एवढे duration दिले आहे. आपण व्हिडिओ किती वेळा चालू किंवा बंद करता यांवर कोणतेही बंधन नाही फक्त प्रत्येक वेळी जेवढा वेळ व्हिडीओ प्ले होईल तेवढा वेळ एकूण म्हणजेच दुप्पट वेळेतून वजा होत जातो. 👉🏻 व्हिडिओ पाहून झाल्यानंतर बाहेर पडताना व्हिडिओ pause करावा. 👉🏻व्हिडीओ ऑनलाईन पाहता येतील, ऑफलाईन डाउनलोड होणार नाहीत. विद्यार्थ्यांकडे Android Phone आणि Internet असणे अनिवार्य आहे. या कोर्सचा access फक्त Android Mobile Phone वर उपलब्ध आहे. iPhone, टॅब , लॅपटॉप , कॉम्प्युटर अथवा डेस्कटॉप वर उपलब्ध नाही. 👉🏻 Multiple Devices वर म्हणजेच एकापेक्षा जास्त फोनवर Log in करू नये, त्यामुळे view time चा प्रॉब्लेम झाला तर ती विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल. 👉🏻 एकदा घेतलेला प्रवेश कोणत्याही कारणास्तव रद्द केला जात नाही अथवा refund होत नाही. प्रवेश घेण्यापूर्वी Description वाचणे बंधनकारक आहे.